जसप्रीत बुमराहची 'SENA'! कपिल देव, इम्रान खान यांचा मोडला विक्रम

Swadesh Ghanekar

१८० ऑल आऊट

भारताचा पहिला डाव १८० धावांवर गुंडाळण्यात मिचेल स्टार्कने ( ६ विकेट्स) महत्त्वाची भूमिका बजावली

Jasprit Bumrah 125 wickets in SENA Contries | esakal

ट्रॅव्हिस हेडचे शतक

डावखुरा फलंदाज ट्रॅव्हिस हेडने १४० धावांची खेळी केली आणि ऑस्ट्रेलियाने ३३७ धावा केल्या.

Jasprit Bumrah 125 wickets in SENA Contries | esakal

मार्नस लाबुशेनला सूर गवसला

फॉर्म हरवलेल्या मार्नस लाबुशेनला या कसोटीत सूर गवसला आणि त्याने ६४ धावांचे योगदान दिले.

Jasprit Bumrah 125 wickets in SENA Contries | esakal

बुमराह-सिराज चमकले

जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेताना ऑस्ट्रेलियाला ऑल आऊट केले.

Jasprit Bumrah 125 wickets in SENA Contries | esakal

जसप्रीतचा विक्रम

जसप्रीत बुमराह २०२४ च्या कॅलेंडर वर्षात कसोटीत ५० हून अधिक विकेट्स घेणारा पहिला जलदगती गोलंदाज ठरला.

Jasprit Bumrah 125 wickets in SENA Contries | esakal

कपिल देव, झहीरनंतर..

कपिल देव यांनी कॅलेंडर वर्षात दोनवेळा पन्नासहून अधिक विकेट्स घेतल्या, त्यानंतर झहीर खानने हा पराक्रम केला होता.

Jasprit Bumrah 125 wickets in SENA Contries | esakal

आणखी एक विक्रम

जसप्रीतने आज ६१ धावांत ४ विकेट्स घेताना आणखी एक विक्रम नावावर केला.

Jasprit Bumrah 125 wickets in SENA Contries | esakal

SENA देश...

द. आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया या SENA देशांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या आशियाई गोलंदाजांमध्ये जस्सी चौथा आला आहे

Jasprit Bumrah 125 wickets in SENA Contries | esakal

१२५ विकेट्स

जसप्रीत बुमराहने SENA देशांमध्ये १२५ विकेट्स घेताना मोहम्मद शमी, मुरलीधरन, कपिल देव, झहीर खान, इम्रान खान यांना मागे टाकले.

Jasprit Bumrah 125 wickets in SENA Contries | esakal

वसिम अक्रम टॉप

SENA देशांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या आशियाई गोलंदाजांत वसिम अक्रम ( १४६), अनिल कुंबळे ( १४१) व इशांत शर्मा ( १३०) हे पुढे आहेत.

Jasprit Bumrah 125 wickets in SENA Contries | esakal

डे-नाईट टेस्टमध्ये गुलाबी चेंडूच का वापरला जातो?

Pink Ball Day-Night Test | Sakal
येथे क्लिक करा