IPL इतिहासात सर्वाधिक नो-बॉल टाकणारा एकमेव खेळाडू कोण?

सकाळ डिजिटल टीम

'नो-बॉल' रेकॉर्ड!

आयपीएलमधीलमध्ये एक असा गोलंदाज आहे ज्याच्या नावावर सगळ्यात जास्त नो-बॉल' टाकण्याचा विक्रम आहे.

No Ball Record

|

esakal

घातक गोलंदाज

ज्याच्या एका यॉर्करवर मोठमोठ्या फलंदाजांच्या दांड्या गुल होतात, तोच जसप्रीत बुमराह एका नकोशा विक्रमामुळे चर्चेत आला आहे.

No Ball Record

|

esakal

आकडा

तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण आयपीएल इतिहासात सर्वाधिक 'नो-बॉल' टाकण्याचा विक्रम मुंबई इंडियन्सच्या या हुकमी एक्क्याच्याच नावावर आहे. बुमराहने आतापर्यंत आयपीएलमध्ये ३२ पेक्षा जास्त नो-बॉल टाकले आहेत.

No Ball Record

|

esakal

टॉपवर

आयपीएलमध्ये धावा रोखणारा आणि विकेट घेणारा बुमराह या दुर्दैवी यादीत मात्र पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. फलंदाजांना धडकी भरवणारा गोलंदाज स्वतःच्याच चुकीमुळे अडचणीत.

No Ball Record

|

esakal

कारण

बुमराहची बॉलिंग ॲक्शन इतर गोलंदाजांपेक्षा खूप वेगळी आहे. धावताना वेग आणि ॲक्शनच्या नादात त्याचा पाय रेषेच्या बाहेर जातो. बुमराहच्या बॉलिंग ॲक्शनचा हा नकोस विक्रम त्याच्या नावावर आहे.

No Ball Record

|

esakal

वाद

अनेकदा महत्त्वाच्या सामन्यांमध्ये पडलेला बुमराहचा नो-बॉल चर्चेचा आणि वादाचा विषय ठरला आहे, ज्यामुळे टीमला मोठी किंमत मोजावी लागली.

No Ball Record

|

esakal

No Ball Record 'मॅच विनर

म्हणतात ना, जो जास्त ओव्हर्स टाकतो आणि टीमसाठी रिस्क घेतो, त्याच्याकडूनच चुका होतात. बुमराहने मुंबईला अनेक अशक्य सामने जिंकून दिले आहेत. बुमराहचे योगदान या एका आकड्यापेक्षा खूप मोठे आहे.

No Ball Record

|

esakal

'यॉर्कर किंग

'यॉर्कर किंग' असूनही 'नो-बॉल किंग'च्या यादीत नाव येणं, हे क्रिकेट विश्वासाठी आजही एक आश्चर्यच मानलं जातं!

No Ball Record

|

esakal

IPL इतिहासात तब्बल १०० वेळा नॉट आऊट राहिलेला एकमेव खेळाडू कोण?

MS Dhoni - Ravindra Jadeja

|

esakal

येथे क्लिक करा