बुमराह ठरला इंग्लंडमधील सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज; पाहा टॉप ५

Pranali Kodre

मँचेस्टर कसोटी

भारत आणि इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील चौथा सामना मँचेस्टर येथे झाला.

Team India | Sakal

बुमराहच्या २ विकेट्स

या सामन्यात जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात २ विकेट्स घेतल्या.

Jasprit Bumrah | Sakal

इंग्लंडमध्ये बुमराहच्या विकेट्स

त्यामुळे बुमराहच्या इंग्लंडमध्ये १२ कसोटीत ५१ विकेट्स झाल्या आहेत.

Jasprit Bumrah | Sakal

इंग्लंडमधील सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज

बुमराह आता इंग्लंडमध्ये कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला असून त्याने इशांत शर्माची बरोबरी केली आहे.

Jasprit Bumrah - Yashasvi Jaiswal | Sakal

इशांत शर्मा

इशांत शर्मानेही इंग्लंडमध्ये १५ कसोटी सामने खेळताना ५१ विकेट्स घेतल्या आहेत.

Ishant Sharma | Sakal

कपिल देव

बुमराह आणि इशांत पाठोपाठ कपिल देव आहेत. त्यांनी १३ कसोटीत इंग्लंडमध्ये ४३ विकेट्स घेतल्या आहेत.

Kapil Dev | Sakal

मोहम्मद शमी

मोहम्मद शमीने १४ कसोटी सामने इंग्लंडमध्ये खेळताना ४२ विकेट्स घेतल्या आहेत.

Mohammad Shami | Sakal

मोहम्मद सिराज

मोहम्मद सिराजने इंग्लंडमध्ये १० कसोटी सामने खेळताना ३७ विकेट्स घेतल्या आहेत.

Mohammed Siraj | Sakal

भारताविरुद्ध ५ विकेट्स! स्टोक्स 'असा' पराक्रम करणारा पहिलाच इंग्लिश कर्णधार

Ben Stokes 5 Wickets in Manchester Test | Sakal
येथे क्लिक करा