जावेद अख्तर यांनी सांगितलं पहिलं लग्न मोडण्याचं कारण

Anuradha Vipat

स्पष्टवक्तेपणा ओळख

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. Javed Akhtar

Javed Akhtar

लग्न मोडण्याचं कारण

आता जावेद अख्तर यांनी आपलं पहिलं लग्न मोडण्याचं कारण सांगितलं आहे.

Javed Akhtar

११ वर्षांचा संसार

त्याचं पहिलं लग्न हनी इराणींशी झालं होतं. ११ वर्षांचा संसार दारूच्या व्यसनामुळे मोडला, असं जावेद अख्तर यांनी सांगितलं आहे.

Javed Akhtar

लग्नावर परिणाम

तसेच दारूच्या व्यसनाचा आपल्या पहिल्या लग्नावर कसा परिणाम झाला, याबाबत त्यांनी सांगितलं

Javed Akhtar

याचा परिणाम

दारू प्यायल्यावर मी कशाचाही विचार न करता असभ्य भाषा वापरायचो. माझ्या वागण्यामुळे बऱ्याच लोकांना त्रास होत होता, याचा परिणाम हनीसोबतच्या माझ्या लग्नावर झाला असंही ते म्हणाले

Javed Akhtar

४२ व्या वर्षी

शबाना आझमी यांच्याशी दुसरं लग्न केल्यानंतर ४२ व्या वर्षी मी दारू सोडली, असं जावेद अख्तर यांनी सांगितलं.

Javed Akhtar

सुहाना खानचा बाथटबमधील व्हिडीओ व्हायरल