सुहाना खानचा बाथटबमधील व्हिडीओ व्हायरल

Anuradha Vipat

सुहाना खान

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान नेहमीच चर्चेत असते.

Suhana Khan

सोशल मीडिया

सुहाना सोशल मीडियावरही सक्रिय असते. 

Suhana Khan

बाथटबमधला व्हिडीओ व्हायरल

अशातच आता तिचा बाथटबमधला व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे नेटकरी संतप्त झाले आहेत.

Suhana Khan

इन्स्टाग्राम अकाउंट

सुहाना खानने नुकतंच बोल्ड फोटोशूट केलं आहे. ते फोटो आणि व्हिडीओ तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

Suhana Khan

बाथटबमध्ये अंघोळ करताना

या फोटोंमध्ये ती बाथटबमध्ये अंघोळ करताना दिसत आहे.

Suhana Khan

ट्रोल

रमजानचा पवित्र महिना सुरू असताना सुहानाने हे बोल्ड फोटोशूट केल्याने ती ट्रोल होत आहे

Suhana Khan

अरबाज खानचं ‘दबंग ४’बद्दल मोठं वक्तव्य