फेमिनिस्ट स्त्रियांना जया बच्चन यांनी लगावला टोला

Anuradha Vipat

स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत

जया बच्चन या त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा चर्चेत असतात

Jaya Bachchan

 शोमध्ये हजेरी

जया बच्चन यांनी नुकतीच त्यांच्या नातीच्या पॉडकास्ट शोमध्ये हजेरी लावली होती. 

Jaya Bachchan

या विषयावर चर्चा

यामध्ये नव्याने पुरुष आणि टॉक्सिसिटी या विषयावर चर्चा केली.

Jaya Bachchan

जेवणाचे पैसे

त्यावेळी डेटवर जाताना स्त्रियांना जेवणाचे पैसे द्यावेसे वाटतात.कारण- आजच्या काळात स्त्रिया कोणावरही अवलंबून राहत नाहीत.असं नव्याने आपले मत मांडले

Jaya Bachchan

अशा स्त्रिया

या विषयावर आपले मत मांडताना जया बच्चन म्हणाल्या, “अशा स्त्रिया मूर्ख असतात.”

Jaya Bachchan

Jaya Bachchanनव्या नवेली नंदा

नव्या नवेली नंदाचा पॉडकास्ट ‘व्हॉट द हेल नव्या २’ नुकताच प्रदर्शित झाला

Jaya Bachchan

चाहत्याच्या 'त्या' प्रश्नावर अभिनेता अजिंक्य राऊत उत्तर, म्हणाला...