जया बच्चन यांनी सांगितले सोशल मीडियावर सक्रिय नसण्याचे कारण

Anuradha Vipat

जया बच्चन

जया बच्चन कधीच सोशल मीडियावर सक्रिय नसतात. आता याबद्दल थेट जया बच्चन बोलताना दिसल्या आहेत.

Jaya Bachchan

सक्रिय नसण्याचे कारण

जया बच्चन यांनी सोशल मीडियावर सक्रिय नसण्याचे कारणही सांगितले आहे

Jaya Bachchan

इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून...

जया बच्चन म्हणाल्या की, जगाला अगोदरच आमच्याबद्दल बरेच काही माहिती आहे. यामध्ये इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून अजून काही माहिती देण्याची गरज नाही

Jaya Bachchan

पापाराझींवर भडकताना

अनेकदा जया बच्चन या पापाराझींवर भडकताना देखील दिसतात. 

Jaya Bachchan

मोठे खुलासे

नव्याच्या शोमध्ये मोठे खुलासे करताना कायमच जया बच्चन आणि श्वेता बच्चन दिसतात

Jaya Bachchan

सोशल मीडियावर सक्रिय

जया बच्चन यांनी पहिल्यांदाच सोशल मीडियावर सक्रिय नसल्याचे हे कारण सांगितले आहे

Jaya Bachchan

सारा तेंडुलकर-शुबमन गिल यांनी दिली प्रेमाची कबुली?