सारा तेंडुलकर-शुबमन गिल यांनी दिली प्रेमाची कबुली?

Anuradha Vipat

नात्यामुळे चर्चेत

सारा तेंडुलकर आणि भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर शुबमन गिल कायम त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात.

Sara Tendulkar-Shubman Gill love

अधिकृत घोषणा

पण सारा आणि शुबमन या दोघांनी त्यांच्या नात्यावर अधिकृत घोषणा केलेली नाही.

Sara Tendulkar-Shubman Gill love

चर्चांना उधाण

पण क्रिकेटर हार्दिक पंड्या याने 2020 मध्ये सोशल मीडियावर केलेल्या एका कमेंटमुळे सारा – शुबमन एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं

Sara Tendulkar-Shubman Gill love

सोशल मीडिया

आता देखील सारा – शुबमन यांचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत

Sara Tendulkar-Shubman Gill love

दोघांच्या फोटोमध्ये...

दोघांच्या फोटोमध्ये सारखी दिसणारी एक गोष्ट म्हणजे त्यांचा पाळीव कुत्रा. दोघांच्या फोटोमध्ये देखील सारखा दिसणारा कुत्रा दिसत आहे

Sara Tendulkar-Shubman Gill love

कमेंटचा वर्षाव

सारा – शुबमन यांच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

Sara Tendulkar-Shubman Gill love

राम चरण यांच्या पत्नीचं मोठं वक्तव्य, म्हणाली...