ऐश्वर्या रायबद्दल जया बच्चनचा मोठा खुलासा

Anuradha Vipat

विविध चर्चा

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा सातत्याने रंगताना दिसतात.

Jaya Bachchan and Aishwarya Rai

ऐश्वर्याबाबत खुलासे

काही दिवसांपूर्वीच जया बच्चन यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी ऐश्वर्याबाबत काही खुलासे केले

Jaya Bachchan and Aishwarya Rai

कधीच मी...

जया बच्चन म्हणाल्या की, कधीच मी ऐश्वर्याच्या पाठीमागे बोलत नाही किंवा मी तिची चुगली देखील अजिबात करत नाही. जया बच्चन यांनी हे देखील स्पष्ट केले की, आमच्यामध्ये कोणत्याच प्रकारचे हेवेदावे अजिबातच नाहीत.

Jaya Bachchan and Aishwarya Rai

रिलेशन खूप चांगले

ऐश्वर्या राय आणि जया बच्चन यांचे रिलेशन खूप जास्त चांगले आहे.

Jaya Bachchan and Aishwarya Rai

हिट चित्रपटांमध्ये भूमिका

जया बच्चन यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका केल्या आहेत. 

Jaya Bachchan and Aishwarya Rai

चाहते आतुर

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांना एकत्र स्क्रीन शेअर करताना पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.

Jaya Bachchan and Aishwarya Rai

समंथा प्रभूने केली तिच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा