समंथा प्रभूने केली तिच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा

Anuradha Vipat

समंथा प्रभू

अभिनेत्री समंथा प्रभू आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Samantha Prabhu

प्रोजेक्टची घोषणा

नुकतीच तिने आपल्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे

Samantha Prabhu

प्रेक्षकांच्या भेटीला

समंथा रुथ प्रभू आता हेल्थ पॉडकास्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Samantha Prabhu

‘हेल्थ पॉडकास्ट’ची घोषणा

समंथा प्रभूने नुकतीच तिच्या या नव्या ‘हेल्थ पॉडकास्ट’ची घोषणा केली आहे

Samantha Prabhu

या चित्रपटात झळकली

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ‘खुशी' या चित्रपटात झळकली होती

Samantha Prabhu

‘ऑटो-इम्यून डिसीज मायोसिटिस’

२०२३ मध्ये समंथा रूथ प्रभू हिने आपण ‘ऑटो-इम्यून डिसीज मायोसिटिस’ने ग्रस्त असल्याचे म्हटले होते

Samantha Prabhu

आदित्य नारायणचा ‘तो’ व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी !