भारतात Jeepच्या SUVची खास एडिशन, फक्त ८५ गाड्या, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

सूरज यादव

Jeep Compass

Jeep India ने 85व्या वर्धापन दिनानिमित्त Compassची खास एडिशन बाजारात आणली आहे. संपूर्ण भारतात फक्त 85 गाड्यांपुरती मर्यादित आहे.

Jeep Compass

|

Esakal

फक्त 85 गाड्या

Jeep च्या 85 वर्षांच्या प्रवासाचा उत्सव म्हणून ही विशेष Compass तयार करण्यात आली आहे. खास बाह्य आणि अंतर्गत डिझाइन केलेली गाडी नियमित Compass पेक्षा वेगळी दिसते.

Jeep Compass

|

Esakal

लूकमध्येही खास बदल

Compass 85th Anniversary Editionला 18-इंचांचे ग्लॉसी ब्लॅक अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. खास डिझाइन एलिमेंट्स जोडल्याने SUVच्या लूकला अधिक आकर्षक आणि प्रीमियम फिनिश मिळतोय.

Jeep Compass

|

Esakal

आतूनही प्रीमियम लूक

गाडीच्या आतील भागात ऑल-ब्लॅक थीम वापरण्यात आली आहे. त्याला मायन गोल्ड अॅक्सेंट्स आणि खास डिझाइन एलिमेंट्सची जोड देण्यात आली आहे. यामुळे Compass च्या केबिनला अधिक प्रीमियम आणि खास लुक मिळतो.

Jeep Compass

|

Esakal

सेफ्टी फीचर्स

85th Anniversary AXS पॅकेजमध्ये खास सेफ्टी फिचर्स आहेत. यात पुढील आणि मागील डॅशकॅम, Digital IRVM आणि Sky Lounge/Sunroof Lighting यांसारख्या सुविधा मिळतात.

Jeep Compass

|

Esakal

पर्सनल टच

ग्राहकांना आपल्या Compass ला अधिक पर्सनल लूक देता यावा यासाठी 85th Anniversary AXS पॅकेज देण्यात आले आहे. यात विशेष लाइटिंग, सनरूफ लाइटिंग, डॅशकॅम, Digital IRVM आणि इतर अॅक्सेसरीजचा समावेश आहे.

Jeep Compass

|

Esakal

सिटी टू ऑफरोड

शहरातील गर्दीचे रस्ते, लांब पल्ल्याचा महामार्ग प्रवास किंवा विकेंडला शहराबाहेरची सफर—Compass 85th Anniversary Edition मध्ये Jeep ची क्षमता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ पाहायला मिळतो.

Jeep Compass

|

Esakal

किंमत

Jeep Compass 85th Anniversary Edition चे भारतात केवळ 85 युनिट्स उपलब्ध आहेत. याची किंमत २६ लाख ७० हजार रुपयांपासून सुरू होते.

Jeep Compass

|

Esakal

असावा एखादा छंद! १० कोटींच्या गाडीसाठी मोजले ३८२ कोटी, Ferrariची पहिली EV कुणी घेतली?

Ferrari Luce

|

Esakal

इथं क्लिक करा