Apurva Kulkarni
पुण्यापासून 100 किलोमीटर अंतरावर असलेला जीवधन किल्ला हा महाराष्ट्राचा स्वर्ग असल्याचं पर्यटक म्हणतात.
Jeevdhan Fort
esakal
हा प्राचीन किल्ला नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता.
Jeevdhan Fort
esakal
किल्ल्यातील पश्चिम दरवाजाने गडावर पोहचल्यानंतर गजलक्ष्मीचे शिल्प पहायला मिळतीय.
Jeevdhan Fort
esakal
आयताकृती असणाऱ्या या किल्ल्याच्या टोकाला सुमारे 350 फूट उंचीचा खडा पारशी नावाने सुळका आहे.
Jeevdhan Fort
esakal
मुंबईपासून जीवधन गड पाहण्यासाठी कल्याण बस डेपोवरुन जीवधन किल्ला ट्रेकला जाणाऱ्या बस मिळतील.
Jeevdhan Fort
esakal
पुणे स्टेशनवरून जुन्नरसाठी बस पकडा आणि जुन्नरमधून घाटघर गावात जाण्यासाठी दुसरी बस घ्या.
Jeevdhan Fort
esakal
गडावर बारमाही टाकी असल्याने पाण्याची सोय आहे. परंतु खाण्याची सोय तुम्हाला स्वत: करावी लागेल.
Jeevdhan Fort
esakal
गडावर चढण्यासाठी तुम्हाला जुन्नर-घाटघर मार्गे २ तास लागू शकतात.
Jeevdhan Fort
esakal