एपस्टीन जिथे मुलींचा छळ करायचा 'ते' बेट नेमकं कसं आहे?

संतोष कानडे

एपस्टीन फाईल्स

अमेरिकेसह जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या एपस्टीन फाईल्समुळे सर्वांनाच हादरा बसला आहे.

शोषण

जेफरी एपस्टीन हा अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करायचा, त्याने अनेक बड्या लोकांना मुली पुरवल्याचे पुरावे समोर आले आहेत.

जेफरी एपस्टीन

अशा कारनाम्यांसाठी जेफरी एपस्टीनने एक अख्खं बेट डेव्हलप केलेलं होतं. वर्जिन आइस्लँडपैकी हे एक बेट होतं.

दिग्गजांची नावं

येथेच त्याने कमी वयाच्या मुली आणल्या आणि त्यांच्याकडून चुकीची कामं करवून घेतली. अमेरिकेसह जगभरातील अनेक दिग्गजांची नावं पुढे आली आहेत.

लिटल सेंट जेम्स

एपस्टीनच्या बेटाचं नाव लिटल सेंट जेम्स असं आहे. येथील ७२ एकरांच्या जागेवर अनेक बंगले आहेत.

वर्जिन द्वीप

एपस्टीनच्या या अमेरिकी वर्जिन द्वीप समूहात अनेक व्यावसायिकांची भागिदारी आहे.

बेट

२०२० मध्येच बेटावरील एका कर्मचाऱ्याने सांगितलं होतं की, एलएसजे नावाच्या एक बोटीने माणसांची ने-आण केली जायची.

न्यूयॉर्क

२०१९ मध्ये एपस्टीनचा न्यूयॉर्क येथील जेलमध्ये मृत्यू झाला होता. त्याच्यावर लैंगिक शोषण आणि अल्पवयीन मुलींचा छळाचा गुन्हा होता.

सेंट थॉमस

एपस्टीन हा खासगी विमानाने सेंट थॉमस किनाऱ्यावर येत असायचा. तिथे त्याला गैरकृत्य करण्यासाठी कुठलीही अडचण नव्हती.

पांडवांचं हस्तिनापूर आज नेमकं कसं आहे?

<strong>येथे क्लिक करा</strong>