Shubham Banubakode
जेफ्री एपस्टीन हा अमेरिकेतील अब्जाधीश फायनान्सर म्हणून ओळखला जात होता. पुढे त्याचं नाव उच्चभ्रू वर्गातील लैंगिक शोषण आणि मानवी तस्करी प्रकरणांशी जोडले गेलं.
Who is Jeffrey Epstein
esakal
एपस्टीनचा जन्म 20 जानेवारी 1953 रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला. करिअरची सुरुवात त्याने शिक्षक म्हणून केली होती, मात्र काही काळातच तो फायनान्स क्षेत्रात पोहोचला.
Who is Jeffrey Epstein
esakal
एपस्टीनने काही वर्षांतच अब्जाधीश, राजकारणी आणि प्रभावशाली लोकांमध्ये आपली जागा निर्माण केली. त्याच्या संपत्तीचा नेमका स्रोत कायमच संशयास्पद राहिला.
Who is Jeffrey Epstein
esakal
एपस्टीनवर अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण आणि सेक्स-ट्रॅफिकिंगचं संघटित जाळं चालवल्याचे गंभीर आरोप झाले.
Who is Jeffrey Epstein
esakal
खासगी बेट, लक्झरी जेट आणि महागड्या वस्तू ही त्याच्या जीवनशैलीचा भाग होती. याच ठिकाणी पीडितांना फसवून अडकवल्याचे आरोप आहेत.
Who is Jeffrey Epstein
esakal
2008 मध्ये नाबालिग मुलीशी संबंधित प्रकरणात त्याला अतिशय सौम्य शिक्षा झाली. या करारामुळे अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले.
Who is Jeffrey Epstein
esakal
2019 मध्ये न्यूयॉर्कमध्ये एपस्टीनला सेक्स-ट्रॅफिकिंगच्या गंभीर आरोपांत अटक करण्यात आली, ज्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं.
Who is Jeffrey Epstein
esakal
10 ऑगस्ट 2019 रोजी एपस्टीनचा मृत्यू तुरुंगात झाला. अधिकृतरीत्या आत्महत्या सांगितली गेली, मात्र सुरक्षा त्रुटी आणि परिस्थितींमुळे आजही संशय कायम आहे.
Who is Jeffrey Epstein
esakal
एपस्टीन प्रकरण हे केवळ एका व्यक्ती पुरतं मर्यादित नाही. तर पैसा आणि प्रभाव संस्थांना कशाप्रकारे पोकळ करू शकते, याचं भयावह उदाहरण आहे.
Who is Jeffrey Epstein
esakal
Maharashtra Village With No Marriages for 500 Years
esakal