Yashwant Kshirsagar
असे मानले जाते की येशू ख्रिस्ताने क्रूसावरून सुटका मिळवल्यानंतर २००० वर्षांपूर्वी त्यांचे उर्वरित आयुष्य काश्मीरमध्ये घालवले.
Jesus Christ Kashmir
esakal
अनेकांचा असा दावा आहे की या काळात त्यांनी भारताला भेट दिली आणि बुद्धांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. बुद्धांच्या शिकवणींशी येशूच्या शिकवणींमधील साम्य या दाव्याचा आधार सांगितला जातो.
Jesus Christ Kashmir
esakal
श्रीनगरमध्ये एक मजार बांधण्यात आली, जे आता परदेशी पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण बनले आहे.
Jesus Christ Kashmir
esakal
श्रीनगरच्या मध्यवर्ती भागात एक इमारत आहे. ही इमारत रोजाबल म्हणून ओळखली जाते.
Jesus Christ Kashmir
esakal
रोजाबल ही रस्त्याच्या कोपऱ्यावर एक साधी दगडी रचना आहे. काश्मीरच्या भूगोलात रस नसलेल्यांनाही या ठिकाणाच्या मनोरंजक इतिहासात रस आहे.
Jesus Christ Kashmir
esakal
असा दावा केला जातो की हे रोजाबल हे येशू ख्रिस्ताचे समाधीस्थळ आहे. खरं तर, "रोजा" म्हणजे "कबर" आणि "बाल" म्हणजे "स्थान" असा त्याचा अर्थ होतो.
Jesus Christ Kashmir
esakal
येथील एक स्थानिक रहिवासी रियाझचे कुटुंब या कबरीची देखभाल करते आणि येशूची कबर आहे, असं त्यांना वाटत नाही.
Jesus Christ Kashmir
esakal
येशू ख्रिस्तांच्या काही वर्षांचा कालावधी बाबतीत कोणालाच ठोस माहिती नाही, ज्यामध्ये १२ वर्षांच्या वयापासून ते ३० वर्षांच्या वयापर्यंतचा कालावधी समाविष्ट आहे.
Jesus Christ Kashmir
esakal
Safest Countries For Travel
esakal