'झिम्मा 2' गाजवणाऱ्या सायली संजीवचा २०२४ मधला पहिला चित्रपट कोणता?

Devendra Jadhav

सायली संजीव

सायली संजीव ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

sayali sanjeev | Instagram

सायली

सायलीला आपण आजवर अनेक मालिका आणि सिनेमांमधून पाहिलंय

sayali sanjeev | Instagram

उत्सुकता

सायलीच्या नवीन सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे.

sayali sanjeev | Instagram

ओले आले

सायलीच्या नवीन सिनेमाचं आहे ओले आले

sayali sanjeev | Instagram

नाना पाटेकर

सायलीच्या या नवीन सिनेमात नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

sayali sanjeev | Instagram

सायली

सायलीने या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदा नाना पाटेकर सोबत कान केलंय.

sayali sanjeev | Instagram

फॅन फोलोईंग

सायलीचं सोशल मीडियावर खूप फॅन फोलोईंग आहे.

sayali sanjeev | Instagram