Jio Special Recharge Plan : जिओचा खास रिचार्ज प्लॅन; 35 हजारांचे AI APP फक्त ७९९ रूपयात, 18 महिने मोफत

Sandeep Shirguppe

Jioचा एक खास रिचार्ज

Reliance Jioचा एक खास रिचार्ज प्लॅन सध्या चर्चेत आहे. या प्लॅनची किंमत 799 रुपये आहे.

Jio Special Recharge Plan AI APP

|

esakal

आकर्षक फायदे

जिओच्या 799 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB डेटा आणि अनेक आकर्षक फायदे मिळतात.

Jio Special Recharge Plan AI APP

|

esakal

रिचार्ज प्लॅन्स

जिओच्या पोर्टफोलिओमध्ये विविध प्रकारचे रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत, जे वेगवेगळ्या सुविधांसह येतात.

Jio Special Recharge Plan AI APP

|

esakal

799 चा प्लॅन

जिओचा 799 रुपयांचा हा प्लॅन तब्बल 84 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहे.

Jio Special Recharge Plan AI APP

|

esakal

अमर्यादित कॉलिंग

या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच रोमिंगचाही यात समावेश आहे.

Jio Special Recharge Plan AI APP

|

esakal

100 एसएमएसचा लाभ

799 रुपयांच्या या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 100 एसएमएसचा लाभ मिळतो.

Jio Special Recharge Plan AI APP

|

esakal

126 GB डेटा

या प्लॅनअंतर्गत वापरकर्त्यांना एकूण 126 GB डेटा वापरण्यास मिळतो.

Jio Special Recharge Plan AI APP

|

esakal

Google Gemini Pro प्लॅन

याशिवाय, या रिचार्ज प्लॅनसोबत 18 महिन्यांसाठी Googleच्या Google Gemini Pro प्लॅनचे सबस्क्रिप्शनही दिले जाते, ज्याची किंमत 35,100 रुपये आहे.

Jio Special Recharge Plan AI APP

|

esakal

आणखी पाहा...