Jio चा धमाका! New Year Plan लॉन्च; 500 रुपयात 36 हजारांहून अधिक सर्विस

Sandeep Shirguppe

जिओचा न्यू इयर धमाका

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जिओने ग्राहकांसाठी खास न्यू इयर रिचार्ज प्लान सादर केला आहे.

Jio New Year Plan

|

esakal

500 रुपयात बंपर ऑफर

अवघ्या 500 रुपयांमध्ये जिओकडून 36 हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या सेवा दिल्या जात असून, हा प्लान ग्राहकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे.

Jio New Year Plan

|

esakal

28 दिवसांची वैधता

न्यू इयर स्पेशल रिचार्ज प्लानची वैधता 28 दिवसांची असून, या कालावधीत ग्राहकांना अखंडपणे सर्व सुविधा वापरता येणार आहेत.

Jio New Year Plan

|

esakal

दररोज 2GB डेटा + 5G फायदा

प्लानमध्ये दररोज 2GB हाय-स्पीड डेटा मिळणार असून, एकूण 56GB डेटा वापरता येणार आहे. 5G फोन आणि नेटवर्क असल्यास अनलिमिटेड 5G डेटा वापरण्याची सुविधाही देण्यात आली आहे.

Jio New Year Plan

|

esakal

अनलिमिटेड कॉलिंग व SMS

या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग सुविधा देण्यात आली असून, त्यासोबत दररोज 100 SMS देखील मोफत दिले जात आहेत.

Jio New Year Plan

|

esakal

14 OTT प्लॅटफॉर्म्सचा अ‍ॅक्सेस

YouTube Premium, JioHotstar, Amazon Prime Video, Sony LIV, ZEE5, Discovery Plus आणि Lionsgate Play यांसह एकूण 14 OTT प्लॅटफॉर्म्सचा मोफत अ‍ॅक्सेस

Jio New Year Plan

|

esakal

JioAICloud – 50GB स्टोरेज

ग्राहकांना या प्लानसोबत JioAICloud चे 50GB क्लाउड स्टोरेज मोफत दिले जाणार असून, फोटो, व्हिडिओ व महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवता येणार आहेत.

Jio New Year Plan

|

esakal

Google Gemini Pro चा मोठा फायदा

या प्लानअंतर्गत Google Gemini Pro या प्रीमियम एआय सेवेचा तब्बल 18 महिन्यांचा अ‍ॅक्सेस देण्यात येणार असून, या सेवेची बाजारातील किंमत सुमारे 35,100 रुपये आहे.

Jio New Year Plan

|

esakal

महत्त्वाची अट व फ्री ट्रायल

Google Gemini Pro पुढे सुरू ठेवण्यासाठी ₹349 रिचार्ज आवश्यक आहे. तसेच या प्लानसोबत 2 महिन्यांचा JioHome चा फ्री ट्रायलही मोफत देण्यात येत आहे.

Jio New Year Plan

|

esakal

आणखी पाहा...