Ashok Jawale
कंपनीच्या डिजिटल आणि दूरसंचार व्यवसायामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष या इश्यूकडे आहे.
Jio Platforms IPO
esakal
IPO चा आकार सुमारे ₹३०,२१३ कोटी असून किंमतपट्टा ₹१,०६५ ते ₹१,११९
Jio Platforms IPO
esakal
Jio Platforms मोबाईल नेटवर्क, डिजिटल अॅप्स आणि विविध तंत्रज्ञान सेवांमध्ये कार्यरत आहे.
Jio Platforms IPO
esakal
5G मुळे वेगवान इंटरनेट आणि नव्या डिजिटल सेवांना चालना मिळू शकते.
Jio Platforms IPO
esakal
JioFiber आणि JioAirFiber या सेवांमधून कंपनी घरांपर्यंत इंटरनेट पोहोचवते.
Jio Platforms IPO
esakal
JioBrain सारख्या AI प्लॅटफॉर्ममुळे नेटवर्क व्यवस्थापन आणि डिजिटल सेवा सुधारण्याची संधी आहे.
Jio Platforms IPO
esakal
IPO मधून मिळणारा निधी कर्जफेड आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरण्याची योजना आहे.
Jio Platforms IPO
esakal