Ashok Jawale
Samsung च्या One UI 9 अपडेटमध्ये AI, फोटो एडिटिंग आणि फोन वापरण्याच्या अनुभवात नवे बदल करण्यात आले आहेत.
Samsung One UI 9 Update
esakal
Now Nudge मेसेजमधील संदर्भानुसार ठिकाण सेव्ह करणे किंवा कार्यक्रम कॅलेंडरमध्ये नोंदवणे अशा सूचना देऊ शकते.
Samsung One UI 9 Update
esakal
My FanCam च्या मदतीने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओतील निवडलेल्या व्यक्तीवर लक्ष केंद्रित करता येऊ शकते.
Samsung One UI 9 Update
esakal
Photo Assist मध्ये हवा असलेला फोटोबदल शब्दांत सांगून एडिटिंग करण्याची सुविधा मिळते.
Samsung One UI 9 Update
esakal
Now Brief हवामान, कॅलेंडर आणि महत्त्वाच्या माहितीचा संक्षिप्त आढावा एका ठिकाणी दाखवते.
Samsung One UI 9 Update
esakal
नोटिफिकेशन्स आणि होम स्क्रीनच्या सेटिंग्जमुळे फोनचा इंटरफेस वैयक्तिक गरजेनुसार बदलता येतो.
Samsung One UI 9 Update
esakal
Samsung DeX मुळे फोनला मोठ्या स्क्रीनशी जोडून अनेक विंडोमध्ये काम करणे सोयीचे होते.
Samsung One UI 9 Update
esakl
Settings मधील Software update पर्यायातून तुमच्या Galaxy फोनसाठी अपडेट उपलब्ध आहे का ते तपासा.
Samsung One UI 9 Update
esakal
esakal