Swadesh Ghanekar
बंगळुरूला २९ मे रोजी क्वालिफायर १ मध्ये पंजाब किंग्सचा सामना करावा लागणार आहे
रिषभ पंतच्या नाबाद ११८ धावा, मिचेल मार्शच्या ६७ धावांच्या जोरावर LSG ने ३ बाद २२७ धावा उभ्या केल्या.
RCB च्या विजयात जितेश ( ८५), मयांक अग्रवाल ( ४१) व विराट कोहली ( ५४) हे तीन नायक चमकले.
बंगळुरूच्या विजयात काल जितेश शर्माने ३३ चेंडूंत नाबाद ८५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
जितेशच्या ८५ धावा या सहाव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावरील फलंदाजाच्या तिसऱ्या सर्वोत्तम धावा ठरल्या.
हार्दिकने २०१९ मध्ये KKR विरुद्ध ९१, तर आंद्रे रसेलने २०१८ मध्ये CSK विरुद्ध नाबाद ८८ धावा केल्या होत्या.
धावांचा पाठलाग करताना सहाव्या किंवा त्याखालच्या क्रमांकावरील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली
यापूर्वी हा विक्रम MS Dhoni च्या नावावर होता, त्याने २०१८ मध्ये RCB विरुद्ध ३४ चेंडूंत ७० धावा केल्या होत्या.