Mayur Ratnaparkhe
आदिति मिश्रा ही उत्तर प्रदेशातील वाराणसीची रहिवासी आहे.
अदिती सध्या सेंटर फॉर कम्पॅरेटिव्ह पॉलिटिक्स अँड पॉलिटिकल थिअरी (सीसीपीपीटी) मधून पीएचडी करत आहे.
यापूर्वी २०१७ मध्ये बीएचयूमध्ये झालेल्या निदर्शनांमध्ये तिने लक्ष वेधले होते.
अदितिने बनारस हिंदू विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे.
अदितिने पाँडिचेरी विद्यापीठात विद्यार्थी चळवळींचे नेतृत्व केले आहे.