जो रूटने एकाच वेळी मोडला सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा यांचा भारी विक्रम!

Swadesh Ghanekar

३४२ धावांनी

विजय मिळवून इंग्लंडने वन डे क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली

Joe Root

७२ धावांवर

दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑल आऊट झाला आणि ही त्यांची दुसरी निचांक धावसंख्या ठरली.

Joe Root

४१५ धावांच्या

लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या आफ्रिकेला जोफ्रा आर्चर व आदील राशीद यांनी जेरीस आणले

Joe Root

१०० धावा

इंग्लंडकडून जो रूट व बेथेल जेकब यांनी वैयक्तिक शतक पूरअण केले.

Joe Root

१९ वे शतक

जो रूटचे हे वन डे क्रिकेटमधील १९ वे शतक आहे आणि त्याने सचिन तेंडुलकर व रोहित शर्मा यांचा विक्रम मोडला.

Joe Root

वेगवान १९ शतकं

सर्वात कमी डावांत १९ शतक पूर्ण करणाऱ्या फलंदाजांमध्ये जो रूटने ( १७२) सहावे स्थान पटकावले.

Joe Root

सचिन, रोहितचा विक्रम

जो रूट वन डे क्रिकेटमध्ये कमी डावात १९ शतक झळकावण्याच्या बाबतीत सचिन ( १९४) व रोहित ( १८१) यांच्या पुढे गेला.

Joe Root

बाबर अव्वल

बाबर आजम ( १०२ डाव), हाशिम आमला ( १०४) व विराट कोहली ( १२४) हे अव्वल तीन फलंदाज आहेत.

Shubman Gill | esakal
<strong>शुभमन गिलला 'काका' का म्हणतात?</strong>