Anuradha Vipat
अभिनेता जॉन अब्राहमने गुटखा व पान मसाल्यांची जाहिरात करणाऱ्या अभिनेत्यांना खडे बोल सुनावले आहेत.
जॉनने अशा जाहिराती करणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.
जॉन अब्राहम सध्या त्याच्या आगामी ‘वेदा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे.
एका पॉडकास्टमध्ये जॉनने पान मसाल्याच्या जाहिरातीबद्दल प्रतिक्रिया दिली
तसेच अश्या जाहिरात करणारे लोक मृत्यू विकत असल्याचं वक्तव्य त्याने केलं आहे
तसेच पुढे आपण कधीच अशा जाहिराती करणार नाही, असंही त्याने स्पष्ट केलं आहे .
जॉन अब्राहम सोशल मिडीयावर सक्रिय असतो