Shubham Banubakode
लिओनल मेस्सी आणि एंटोनेला रोकुज्जो हे बालपणीचे मित्र आहेत. लहान वयात सुरू झालेल्या या मैत्रीचं पुढे प्रेमात रुपांतर झालं.
Who Is Lionel Messi’s Wife Antonela Roccuzzo
बरीच वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर मेस्सीने २०१७ साली एंटोनेलाशी लग्न केलं.
Who Is Lionel Messi’s Wife Antonela Roccuzzo
एंटोनेला आणि मेस्सी यांना तीन अपत्य आहेत.मेस्सी आपल्या कुटुंबाला कायम प्राधान्य देतो.
Who Is Lionel Messi’s Wife Antonela Roccuzzo
एंटोनेला एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून तिचे इंस्टाग्रामवर ३५ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.
Who Is Lionel Messi’s Wife Antonela Roccuzzo
एंटोनेलाने अर्जेंटिनामधील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ रोसारियो येथून ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्समध्ये पदवी घेतली आहे.
Who Is Lionel Messi’s Wife Antonela Roccuzzo
मेस्सीच्या प्रत्येक मोठ्या सामन्यात एंटोनेला स्टेडियममध्ये उपस्थित राहून त्याला प्रोत्साहन देताना दिसते.
Who Is Lionel Messi’s Wife Antonela Roccuzzo
2022 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मेस्सीचा विजय एंटोनेला आणि मुलांनी स्टेडियममध्ये बसून साजरा केला.
Who Is Lionel Messi’s Wife Antonela Roccuzzo
मीडिया रिपोर्टनुसार एंटोनेलाची एकूण संपत्ती २० मिलियन डॉलरपेक्षा अधिक असून ती फिटनेस आणि फॅशन ब्रँडसाठी मॉडेलिंग करते.
Who Is Lionel Messi’s Wife Antonela Roccuzzo
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Yuvraj Singh FINO Tequila Launch
esakal