वय कमी, पण सांधेदुखीचा त्रास? ‘या’ चुका टाळा

Aarti Badade

जीवनशैली

चुकीची जीवनशैली, सतत बसून काम आणि व्यायामाचा अभाव यामुळे तरुणांमध्येही सांधेदुखीची समस्या जाणवू शकते.

muscles pain

|

Sakal

पोस्चर

तासन्तास चुकीच्या पोस्चरमध्ये बसल्याने सांध्यांभोवतीचे स्नायू कमकुवत होऊन सांध्यांवर ताण वाढू शकतो.

muscles pain

|

Sakal

जंक फूड

जंक फूडमुळे आहारातील पोषण कमी होऊ शकते आणि व्हिटॅमिन D, कॅल्शियम किंवा B12 सारख्या पोषक घटकांची कमतरता जाणवू शकते.

muscles pain

|

Sakal

सांध्यांचा त्रास

वाढलेले वजन गुडघे, कंबर आणि घोट्यांवर अतिरिक्त भार टाकत असल्याने सांध्यांचा त्रास वाढू शकतो.

muscles pain

|

Sakal

परिणाम

चुकीच्या पद्धतीने व्यायाम करणे, अतिव्यायाम किंवा जुन्या दुखापतींकडे दुर्लक्ष केल्यानेही सांध्यांवर परिणाम होऊ शकतो.

muscles pain

|

Sakal

डॉक्टरांचा सल्ला

सतत वेदना, सूज, लालसरपणा किंवा सकाळी दीर्घकाळ सांधे आखडल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

muscles pain

|

Sakal

लक्षणे दिसल्यास

सांधेदुखीसोबत ताप, जास्त थकवा किंवा वजन कमी होणे अशी लक्षणे दिसल्यास तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्या.

muscles pain

|

Sakal

कुत्रा तुमच्याकडे एकटक का पाहतो? संशोधनातून काय आलं समोर?

dog 

|

sakal

येथे क्लिक करा