Monika Shinde
मणक्याचे आजार कधीच बरे होत नाहीत, असा गैरसमज अनेकांमध्ये आहे. योग्य योगासने, नियमित सराव आणि शिस्तबद्ध जीवनशैलीने मणक्याचा त्रास कमी होऊ शकतो.
Spinal Diseases
Esakal
भुजंगासनामुळे मणक्याची लवचिकता वाढते. कंबरेचा ताण कमी होतो, पाठीचे स्नायू बळकट होतात आणि दीर्घकाळ बसण्यामुळे होणारा त्रास कमी होतो.
Spinal Diseases
Esakal
मार्जारासन मणक्यास नैसर्गिक हालचाल देते. पाठदुखी, मानदुखी कमी करण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी केल्यास अधिक फायदेशीर ठरते.
Spinal Diseases
Esakal
हे आसन संपूर्ण मणक्यावर ताण कमी करते. पाठीसह खांदे आणि पाय मजबूत होतात. रक्ताभिसरण सुधारते आणि थकवा दूर होतो.
Spinal Diseases
Esakal
शलभासन कंबरेच्या खालच्या भागासाठी उपयुक्त आहे. मणक्याच्या स्नायूंना बळकटी मिळते आणि स्लिप डिस्कसारख्या समस्यांमध्ये सहाय्यक ठरते.
Spinal Diseases
Esakal
वज्रासन मणक्याला आधार देते. पचन सुधारते, पाठ सरळ राहते आणि दीर्घकाळ बसण्याची क्षमता वाढते. जेवणानंतरही करता येणारे सोपे आसन आहे.
Spinal Diseases
Esakal
अनुलोम-विलोम व भ्रामरी प्राणायाम ताणतणाव कमी करतात. मानसिक शांतता मिळाल्याने मणक्याच्या वेदनांवर सकारात्मक परिणाम होतो
Spinal Diseases
Esakal