Mayur Ratnaparkhe
जॉर्डनचे क्राउन प्रिन्स, युवराज अल हुसेन बिन अब्दुल्लाह द्वितीय यांनी स्वतः गाडी चालवत पंतप्रधान मोदींना जॉर्डन संग्रहालयात नेले.
क्राउन प्रिन्स अल हुसेन बिन अब्दुल्लाह द्वितीय हे ४२ व्या पिढीतील मुहम्मद पैगंबर यांचे थेट वंशज आहेत.
क्राउन प्रिन्स हुसेन यांचा जन्म २८ जून १९९४ रोजी झाला असून, ते राजा अब्दुल्लाह आणि राणी रानिया यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत.
युवराज हुसेन यांनी किंग्ज अकादमीमध्ये शिक्षण घेतले आणि २०१६ मध्ये जॉर्जटाऊन विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय इतिहासात बॅचलर पदवी प्राप्त केली.
युवराज हुसेन त्यांनी २०१७ मध्ये रॉयल मिलिटरी अकादमी सँडहर्स्टमधून पदवी प्राप्त केली.
युवराज हुसेन आता जॉर्डनच्या सशस्त्र दलात उच्च पदावर आहेत.
प्रिन्स हुसेन यांनी २०२३ मध्ये झहरान पॅलेसमध्ये सौदी अरेबियातील आर्टिटेक रजवा अल सैफशी लग्न केले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॉर्डनचे क्राउन प्रिन्स अल हुसेन यांची एकूण संपत्ती अंदाजे ५ दशलक्ष डॉलर इतकी आहे.
Sai Jadhav, the first woman officer to pass out from the Indian Military Academy, Dehradun, after 93 years, creating history for the Territorial Army.
esakal