Pranali Kodre
इंग्लंड आणि श्रीलंका संघात वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना २७ जानेवारी २०२६ रोजी पार पडला.
England Team
Sakal
या सामन्यात इंग्लंडने ५३ धावांनी विजय मिळवत मालिका २-१ अशा फरकाने जिंकली.
England Cricket Team
Sakal
हा सामना इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉस बटलरसाठी अत्यंत खास ठरला आहे.
Jos Buttler
Sakal
बटलरसाठी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ४०० वा सामना होता.
Jos Buttler
Sakal
बटलर हा ४०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा इंग्लंडचा फक्त दुसरा खेळाडू ठरला आहे.
Jos Buttler
Sakal
यापूर्वी इंग्लंडच्या फक्त जेम्स अँडरसनने असा पराक्रम केला आहे. अँडरसनने ४०१ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
James Anderson
Sakal
आता बटलरला अँडरसनचा हा विक्रम मोडण्याची संधी आहे. यासाठी बटलरला आणखी केवळ दोन सामने खेळण्याची गरज आहे.
James Anderson
Sakal
बटलरच्या ४०० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५७ कसोटी, १९९ वनडे आणि १४४ टी२० सामन्यांचा समावेश आहे.
Jos Buttler
Sakal
Padma Shri Winners Cricketers
Sakal