कडक उन्हात शरीर थंड ठेवायचय? मग नक्की खा 'ही' भाकरी, होतील 10 फायदे

Saisimran Ghashi

उन्हाळ्यात भाकरी

उन्हाळ्याच्या कडक उन्हात शरीराला थंडावा देणारी भाकरी निवडणे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते.

Traditional Summer Meal Ideas

|

esakal

कोणती भाकरी

चला तर मग, ज्वारी आणि बाजरी यांपैकी उन्हाळ्यात कोणती भाकरी खाणे 'बेस्ट' आहे, ते जाणून घेऊया

Summer Meal for cooling

|

esakal

ज्वारीची प्रकृती

ज्वारीची प्रकृती मुळातच थंड असल्यामुळे ती उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचे काम करते.

jowar health benefits

|

esakal

उष्णतेवर मात

उन्हाळ्यात शरीराचा दाह कमी करण्यासाठी बाजरीपेक्षा ज्वारीची भाकरी सर्वात उत्तम आणि फायदेशीर मानली जाते.

jowar in summer helps in cooling body

|

esakal

हिवाळ्याचा राजा

बाजरीची प्रकृती अत्यंत उष्ण असते, त्यामुळे उन्हाळ्यात बाजरी खाल्ल्याने शरीरात उष्णता आणि पित्त वाढू शकते.

bajari bhakari not good in summer

|

esakal

पोटाला थंडावा

ज्वारी पचायला अतिशय हलकी असते, ज्यामुळे उन्हाळ्यात मंदावलेली पचनक्रिया अगदी सुरळीत चालते.

jowar bhakari helps in digestion

|

esakal

पाण्याचा उत्तम साठा

ज्वारीमध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्याचे गुणधर्म असतात, ज्यामुळे उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा त्रास होत नाही.

jowar bhakari best for hydration

|

esakal

अमृततुल्य पारंपरिक मेळ

उन्हाळ्यात ज्वारीची मऊ भाकरी, ताक आणि कांदा खाणे हा शरीराला कुल ठेवण्याचा सर्वात सोपा गावरान उपाय आहे.

kanda bhakari best meal

|

esakal

महिलांच्या शर्टला खिसा का नसतो? यामागे आहे मोठे कारण

why women shirt Don't have pocket

|

esakal

येथे क्लिक करा