महिलांच्या शर्टला खिसा का नसतो? यामागे आहे मोठे कारण

Saisimran Ghashi

महिलांचे फॅशन विश्व

महिलांच्या फॅशन विश्वात शर्ट्सचा ट्रेंड सध्या प्रचंड लोकप्रिय आहे.

Why Don't Women's Shirts Have Front Pockets

|

esakal

शर्टला पहिली पसंती

ऑफिसच्या फॉर्मल लुकपासून ते कॅज्युअल ओव्हरसाईज्ड लुकपर्यंत महिला शर्ट्सना पहिली पसंती देत आहेत

no pockets in women's tops

|

esakal

खिसा का नसतो?

मार्केटमध्ये विविध रंग आणि आकर्षक पॅटर्न्स उपलब्ध असतानाही, तुम्ही कधी नोटीस केलेय का की महिलांच्या शर्टला खिसा नसतो?

Women's shirt without front pockets

|

esakal

पुरुषांच्या शर्टला का

चला तर मग जाणून घेऊया female शर्ट का खिसा का नसतो आणि फक्त पुरुषांच्या शर्टला का असतो?

Women's Shirt Pockets Mystery

|

esakal

जुन्या काळातील विषम सुरुवात

सुरुवातीच्या काळात शर्ट हे केवळ पुरुषांचेच वस्त्र मानले गेल्याने, सर्व सोयी आणि खिसे फक्त त्यांच्याच कपड्यांना दिले गेले.

why only men have pocket in shirt

|

esakal

कामाच्या स्वरूपातील मुख्य फरक

पूर्वी पुरुष बाहेर कष्टाची कामे करत असल्याने त्यांना वस्तू ठेवण्यासाठी खिशांची गरज होती, तर महिलांचे कार्यक्षेत्र घरगुती मानले गेले.

Pocket Problems in Women's Clothing

|

esakal

पाश्चात्य फॅशन डिझायनर्सचा नियम

अठराव्या शतकातील युरोपियन फॅशन डिझायनर्सनी महिलांच्या कपड्यांमध्ये उपयुक्ततेपेक्षा केवळ बाह्य सौंदर्याला आणि लुकला अधिक प्राधान्य दिले.

Style Over Functionality in Women's Shirts

|

esakal

शरीराची ठेवण

आधीचे लोक असे मानायचे महिलांच्या शर्टवर समोर खिसा लावल्यास छातीजवळील भागावर कपडा फुगीर दिसतो आणि शरीराचाआकार बिघडतो.

Body Shape and Slim Fit shirt

|

esakal

हँडबॅग्ज आणि पर्स

महिलांमध्ये सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या पर्स आणि हँडबॅग्ज वापरण्याची फॅशन असल्याने त्यांना शर्टच्या खिशाची कधी गरजच पडली नाही.

Handbag Culture

|

esakal

फॅशन कंपन्यांचे गणित

शर्टला खिसा न दिल्यास महिला वस्तू ठेवण्यासाठी महागड्या पर्स खरेदी करतील, या व्यापारी हेतूनेही ही पद्धत पुढे चालवली गेली.

Fashion Industry Strategy

|

esakal

महिलांच्या शर्टची बटणे डाव्या बाजूला तर पुरुषांच्या शर्टची बटणे उजव्या बाजूला का असतात?

Why Shirt Buttons Differ for Men and Women

|

esakal

येथे क्लिक करा