पुजा बोनकिले
हा सण यंदा २३ ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे.
हा दिवस भावा -बहिणीसाठी खास आहे.
या दिवशी बहिण भावाला ओवाळते आणि दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते. तसेच भाऊ बहिणीला खास भेट देतो.
या सणामुळे भावा-बहिणीच्या नात्यातील गोडवा वाढते.
ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राचे तूळ राशीत संक्रमण होणार असून त्याचा अनेक राशीना फायदा होणार आहे.
चंद्राचे तूळ राशीत भ्रमण मेष राशीच्या लोकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकते.
धनु राशीच्या लोकांना चंद्राच्या तूळ राशीतून होणाऱ्या संक्रमणाचा फायदा होईल. भाऊबीजच्या दिवशी चांगली बातमी मिळेल.
Diwali 2025
Sakal