Apurva Kulkarni
अभिनेत्री जुई गडकरी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. ती नेहमीच आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते.
Jui Gadkari Sparks Marriage Rumors with Funny Reply in Ask Me Session
esakal
जुई नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते.
Jui Gadkari Sparks Marriage Rumors with Funny Reply in Ask Me Session
esakal
ती तिचे अपडेट नेहमीचे चाहत्यांना चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.
Jui Gadkari Sparks Marriage Rumors with Funny Reply in Ask Me Session
esakal
अशातच जुईने 'आस्क मी' हे सेशन सोशल मीडियावर सुरु केलं आहे.
Jui Gadkari Sparks Marriage Rumors with Funny Reply in Ask Me Session
esakal
या सेशनमध्ये चाहते जुईला अनेक प्रश्न विचारताना दिसताय. त्याला जुईचं उत्तर मिळतय.
Jui Gadkari Sparks Marriage Rumors with Funny Reply in Ask Me Session
esakal
दरम्यान अशातच एका चाहत्याने तिच्या लग्नाबाबत प्रश्न उपस्थित करत 'ताई लग्न ठरलं आहे का?' असा प्रश्न विचारला.
Jui Gadkari Sparks Marriage Rumors with Funny Reply in Ask Me Session
esakal
त्यावर जुईने मजेशीर उत्तर देत लिहलं की, 'ठरलं तर मग!'
Jui Gadkari Sparks Marriage Rumors with Funny Reply in Ask Me Session
esakal
आता सध्या जुईच्या उत्तराची सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे. अनेकांना जुई लवकरच लग्न करणार का? असा प्रश्न पडलाय.