मराठमोळ्या छाया कदमच्या कामाचं तब्बूने खास फोन करून केलं होतं कौतुक

Anuradha Vipat

छाया कदम

मराठमोळ्या छाया कदम सध्या खूप चर्चेत आहे. 

Chhaya Kadam

काम

छाया कदम यांनी ‘अंधाधून’ चित्रपटात बॉलीवूड अभिनेत्री तब्बूबरोबर काम केलं होतं.

Chhaya Kadam

किस्सा

चित्रपटाच्या सेटवर फारसं बोलणं झालं नव्हतं, पण तब्बूने खास फोन करून कामाचं कौतुक केलं होतं,असा किस्सा छाया कदम यांनी आता सांगितला आहे.

Chhaya Kadam

आठवण

कोकणातील गावी असताना तब्बूचा फोन आला होता, अशी आठवण छाया कदम यांनी सांगितली. 

Chhaya Kadam

भूमिका

श्रीराम राघवन दिग्दर्शित अंधाधून या चित्रपटात आयुष्मान खुराना, राधिका आप्टे, अनिल धवन, अश्विनी काळसेकर यांच्या भूमिका होत्या.

Chhaya Kadam

भूमिका

यामध्ये तब्बूने सिमी सिन्हा ही भूमिका केली होती

पात्र

तर छाया कदम यांनी सखु कौरचे पात्र साकारले होते.

स्थानिकांशी बाचाबाची झाल्याच्या प्रकरणावर रवीना टंडनने सोडलं मौन