जुई गडकरीला तरुणीकडून धमकी

Anuradha Vipat

जुई गडकरी

जुई गडकरी इन्स्टाग्रामवर कायम सक्रिय असते. 

Jui Gadkari

विचित्र अनुभव

आता प्रेक्षकांच्या लाडक्या जुईला एका युजरकडून काहीसा विचित्र अनुभव आला आहे.

Jui Gadkari

धमकी

या तरुणीने जुईला मेसेज करत धमकी दिली आहे.

Jui Gadkari

मेसेज

राखी सुतार नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जुईला मेसेज करण्यात आला आहे.

Jui Gadkari

इन्स्टाग्राम स्टोरी

याचा स्क्रीनशॉट जुईने इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला आहे.

Jui Gadkari

आम्हाला फॉलो

तरुणी जुईला धमकीचे मेसेज करत लिहिले आहे, “काय गं तुला खूप माज आलाय का? आम्ही तुला फॉलो करायचं आणि तुला आम्हाला फॉलो करायला काय झालं? आताच्या आता आम्हाला फॉलो करायचं. तू फॉलो कर नाहीतर तुला जेल मध्ये टाकेन.

Jui Gadkari

'बाईपण भारी देवा' चित्रपटाचा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर