'बाईपण भारी देवा' चित्रपटाचा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर

Anuradha Vipat

'बाईपण भारी देवा'

'बाईपण भारी देवा' सिनेमाने 2023 हे वर्ष चांगलंच गाजवल आहे

movie 'Baipan Bhari Deva'

कौतुकाचा वर्षाव

रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने आणि दीपा परब यांच्या मुख्य भूमिका साकारलेल्या सर्व अभिनेत्रींवर कौतुकाचा वर्षाव झाला आहे

movie 'Baipan Bhari Deva'

महाराष्ट्राचा लाडका चित्रपट

बॉक्स ऑफिस गाजवणारा महाराष्ट्राचा हा लाडका चित्रपट महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीवर पाहाता येणार आहे.

movie 'Baipan Bhari Deva'

वर्ल्ड टेलिव्हिज प्रीमियर

19 मे ला सायंकाळी 7 वाजता स्टार प्रवाहवर ‘बाईपण भारी देवा’चा वर्ल्ड टेलिव्हिज प्रीमियर होणार आहे. movie 'Baipan Bhari Deva'

movie 'Baipan Bhari Deva'

प्रोमो

स्टार प्रवासहने वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअरचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

movie 'Baipan Bhari Deva'

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

'बाईपण भारी देवा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे

movie 'Baipan Bhari Deva'

न्युडिटीबद्दल विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं ऐश्वर्यानं दिलं रोखठोक उत्तर