Aarti Badade
'ठरलं तर मग' या मालिकेमुळे अभिनेत्री जुई गडकरी घराघरात पोहोचली आहे. तिने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
Jui Gadkari Home & Village
Sakal
जुई गडकरीचे पूर्ण नाव जुई केतन गडकरी असे आहे. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे आणि तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात.
Jui Gadkari Home & Village
Sakal
अभिनेत्री जुई गडकरीचा जन्म ८ जुलै १९८८ रोजी झाला आहे. सध्या ती ३५ वर्षांची आहे.
Jui Gadkari Home & Village
Sakal
जुई गडकरी मूळची कर्जतची (Karjat) आहे. तिचे अलिशान घर कर्जतमध्ये आहे, जिथे ती निवांत क्षण घालवते.
Jui Gadkari Home & Village
Sakal
जुईचे कर्जतमधील घर खास आहे. ते निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे, आजूबाजूला हिरवीगार झाडी आहे आणि हा ९० वर्ष जुना वाडा आहे.
Jui Gadkari Home & Village
Sakal
निसर्गाच्या सान्निध्यात असलेला जुईचा हा जुना वाडा तिची पारंपरिकता आणि नैसर्गिक जीवनशैलीची आवड दर्शवतो.
Jui Gadkari Home & Village
Sakal
जुई सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे चाहते तिच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव करतात आणि तिच्या प्रत्येक अपडेटची वाट पाहतात.
Jui Gadkari Home & Village
Sakal
Dharmendra's Fitness Secret at 88
Sakal