चाहत्याच्या 'त्या' प्रश्नावर जुईचं चोख उत्तर

Anuradha Vipat

जुई गडकरी

‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून जुई गडकरीने प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा मिळवली होती

Jui's perfect answer to the fan

चाहत्यांशी संवाद

जुई गडकरी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच चाहत्यांशी संवाद साधत असते.

Jui's perfect answer to the fan

जातीवरून प्रश्न

नुकतंच तिने सोशल मीडियावर ‘आस्क मी’ सेशन केलं. यावेळी तिला चाहत्याने तिला जातीवरून प्रश्न विचारला.

Jui's perfect answer to the fan

असे उत्तर

चाहत्याने जात विचारताच जुईने त्याला ‘मी भारतीय आहे’, असे उत्तर दिले.

Jui's perfect answer to the fan

मनं जिंकून घेतली

तिचे हे उत्तर वाचून आता नेटकरी कौतुक करत आहेत. जुईने या उत्तराने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली आहेत

Jui's perfect answer to the fan

सगळ्यांची लाडकी

पुढचं पाऊल'मधून घराघरांत पोहोचलेली जुई गडकरी आता 'ठरलं तर मग' या मालिकेमधून सगळ्यांची लाडकी बनली.

Jui's perfect answer to the fan

परिणीती चोप्राही देणार ‘गुडन्यूज’ ? चर्चांना उधाण