तुम्हाला माहित आहेत का? 10 जूनला घडलेल्या 'या' महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

10 जून 1246 राेजी नसिरुद्दीन मुहम्मद शाह दिल्लीचा पहिला शासक बनला हाेता.

10 जून 1624 - हॉलंड आणि फ्रान्स यांच्यातील स्पॅनिशविरोधी करारावर स्वाक्षरी झाली.

10 जून 1907 चीनचे स्वातंत्र्य कायम ठेवण्यासाठी फ्रान्स आणि जपान यांच्यात करार झाला हाेता.

10 जून 1940 इटलीने फ्रान्स आणि ब्रिटनविरुद्ध युद्ध घोषित केले हाेते.

10 जून 1971 अमेरिकेने चीनवरील 21 वर्षांचा व्यापार निर्बंध संपवला.

10 जून 1986 भारताने इंग्लंडचा 5 गडी राखून पराभव करून पहिल्या कसोटी सामन्यात विजय नोंदवला.

10 जून 1944 दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मन सैन्याने 218 ग्रीक लाेकांना ठार केले हाेते.