टायगर आणि खिलाडीचा व्हॅलेंटाईन डे ला ब्रोमान्स

ऋषिकेश साळवी

व्हॅलेंटाईन डे

बॉलीवूडच्या नवीन ॲक्शन जोडीने अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ ने भन्नाट ब्रोमान्स साजरा करत दिल्या व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा.

बडे मियाँ छोटे मियाँ

बॉलीवूडचा रिअल ॲक्शन चित्रपट "बडे मियाँ छोटे मियाँ" च्या रिलीजच्या आधीच चर्चेचा विषय ठरतोय.

ॲक्शन सुपरस्टार

ॲक्शन सुपरस्टार या थरारक प्रवास सुरू होत असताना चाहत्यांना खिलाडी कुमार आणि बॉलिवूडचा सर्वात तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ यांच्यातील ॲक्शन आणि सौहार्दाचा रोलरकोस्टर राईड दिसणार.

ऑफ स्क्रीन धम्माल

ऑन-स्क्रीन डायनॅमिक केमिस्ट्री एड्रेनालाईन-पॅक मनोरंजन तर करणार आहे पण ऑफ स्क्रीन त्यांची ही धम्माल मस्ती सुरू असते .

सोशल मीडिया

दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून व्हॅलेंटाईन डे निमित्ताने दिल्या खास शुभेच्छा, आणि काही ब्रोमन्स फोटो शेअर केले.

बॉलीवूडचा ॲक्शन चित्रपट

बॉलीवूडचा खरा ॲक्शन चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.