Aarti Badade
पंचांगानुसार २ जून २०२६ रोजी तब्बल १२ वर्षांनंतर देवगुरु बृहस्पती कर्क राशीत प्रवेश करत असून हा काळ काही राशींसाठी सुवर्णकाळ ठरणार आहे.
horoscope lucky zodiac Transit
Sakal
कर्क ही चंद्राची रास असून येथे गुरु 'उच्चीचा' मानला जातो, ज्यामुळे आर्थिक वृद्धी, कौटुंबिक सुख आणि करिअरमध्ये प्रचंड यश मिळण्याचे संकेत मिळतात.
horoscope lucky zodiac Transit
Sakal
मिथुन राशीच्या व्यक्तींना अडकलेले पैसे परत मिळतील आणि व्यवसायात नवीन संपर्कांमुळे आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल.
horoscope lucky zodiac Transit
Sakal
स्वतःच्या राशीत गुरुचे आगमन झाल्याने कर्क राशीच्या जातकांना नोकरीत पदोन्नती मिळेल आणि अविवाहितांसाठी विवाहाचे शुभ योग जुळून येतील.
horoscope lucky zodiac Transit
Sakal
वृश्चिक राशीच्या भा ग्यस्थानातून होणारे हे भ्रमण प्रलंबित कामे पूर्ण करेल आणि तुम्हाला जुन्या कर्जातून मुक्त करून परदेश प्रवासाची संधी देईल.
horoscope lucky zodiac Transit
Sakal
गुरु शुभ असला तरी या काळात अति-आत्मविश्वास टाळा, अवाजवी खर्च करू नका आणि गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक व संयमाने घ्या.
horoscope lucky zodiac Transit
Sakal
दर गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करा आणि विष्णू किंवा दत्तात्रेयांची उपासना केल्यास गुरु ग्रहाचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतील.
horoscope lucky zodiac Transit
Sakal
Mehrangarh Fort history
Sakal