फक्त एक भाजी खा... किडनी–लिव्हर दोन्ही राहतील फिट!

Aarti Badade

हिवाळ्यातील औषधी भाजी

चाकवत (Chakvat/Bathua) ही हिवाळ्यात उपलब्ध असलेली सर्वात पौष्टिक आणि औषधी हिरवी भाजी (Medicinal Herb) आहे.

Chakvat Benefits for kidney and liver

|

Sakal

लिव्हर आणि किडनीचे संरक्षण

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, चाकवत यकृत (Liver) आणि मूत्रपिंडाचे (Kidney) संरक्षण करते आणि त्यांचे कार्य (Function) सुधारते.

Chakvat Benefits for kidney and liver

|

Sakal

यकृतासाठी 'थंडावा'

आयुर्वेदानुसार, चाकवतमध्ये 'शीतवीर्य' (थंड शक्ती) गुणधर्म आहेत, जे यकृतातील जळजळ (Inflammation) आणि पित्त दोष (Pitta Dosha) शांत करण्यास मदत करतात.

Chakvat Benefits for kidney and liver

|

Sakal

नैसर्गिक डिटॉक्स

चाकवत नैसर्गिक डिटॉक्स भाजी (Natural Detox) मानली जाते; त्याचा रस किंवा उकळलेले पाणी शरीरातील विषारी पदार्थ (Toxins) बाहेर काढते.

Chakvat Benefits for kidney and liver

|

Sakal

मुतखड्यावर उपाय

कच्च्या चाकवताचा रस काढून साखरेसोबत प्यायल्यास किडनी स्टोन (Kidney Stones) मऊ होतात, फुटतात आणि लघवीतून बाहेर (Expulsion) पडण्यास मदत होते.

Chakvat Benefits for kidney and liver

|

Sakal

इतर महत्त्वाचे फायदे

चाकवत बद्धकोष्ठता (Constipation) दूर करते, रक्त शुद्ध (Blood Purification) करते आणि मासिक पाळीच्या वेदनांमधूनही (Menstrual Pain) आराम देते.

Chakvat Benefits for kidney and liver

|

Sakal

सेवन कसे करावे?

चाकवतची कमी मसाल्यांची भाजी बनवून खावी किंवा मूग डाळीसोबत सूप (Soup) बनवावे. सैंधव मीठ (Rock Salt) आणि तुपाचा (Ghee) वापर करावा.

Chakvat Benefits for kidney and liver

|

Sakal

झोपण्यापूर्वी 2 मिनिटं लावा हे घरच्या घरी बनवता येणारे ‘पिंक ग्लो सीरम’!

Homemade Night Serum

|

Sakal

येथे क्लिक करा