मुंबईकरांच्या हाकेच्या अंतरावर आहे 'हा' किल्ला! किल्ल्यावरून दिसतो अप्रतिम निसर्ग

Apurva Kulkarni

पालघर

पालघर रेल्वे स्थानकापासून काळदुर्ग किल्ला अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर आहे.

kaladurg fort

|

esakal

काळमेघ

इतिहासात या काळदुर्ग किल्ल्याचं उल्लेख काळमेघ, नंदिमाळ यानावाने सुद्धा ओळखलं जातं.

kaladurg fort

|

esakal

इतिहास

1737 ते 1739 च्या वसईच्या मोहिमेत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला.

kaladurg fort

|

esakal

मुंबईकर

मुंबईकर एका दिवसात हा किल्ला आरामात पाहू शकतात.

kaladurg fort

|

esakal

धबधबा

या गडाच्या खाली छोटासा धबधबा असल्यानं टेहळणीसाठी हे ठिकाण महत्त्वाचं आहे.

kaladurg fort

|

esakal

जंगल

गडाच्या पायथ्याशी खुप जंगल असल्याने तिथं आदिवासी लोकांची मोठी संख्या आहे.

kaladurg fort

|

esakal

ओळख

धबधबा, जंगल आणि इतिहासाची शान म्हणून या किल्ल्याची ओळख आहे.

kaladurg fort

|

esakal

महाराष्ट्रातला सर्वात मोठा किल्ला! बंधाऱ्याच्या आतमध्ये दडलाय जलमहाल

Naldurg-Fort

|

esakal

हे ही पहा..