Apurva Kulkarni
नळदुर्ग किल्ला हा 105 एकरवर पसलेला आहे.
Naldurg Fort
esakal
नळदुर्ग किल्ल्यात 114 बुरुज आहेत.
Naldurg Fort
esakal
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात हा किल्ला स्थानिकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे.
Naldurg-Fort
esakal
नळदुर्ग बस स्थानकापासून किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा १ किमी अंतरावर आहे. त्यामुळे तुम्ही चालत तिथपर्यंत जाऊ शकतात.
Naldurg-Fort
esakal
सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत तुम्ही किल्ला पाहू शकतात. तसंच किल्ला पाहण्यासाठी लहानांसाठी १० तसंच प्रौढासाठी २० रुपये प्रवेशशुल्क आहे.
Naldurg-Fort
esakal
बंधाऱ्याच्या आत दडलेला जलमहाल हे या नळदुर्ग किल्ल्याचं मोठं आकर्षण आहे. जलमहालात उतरण्यासाठी पायऱ्या देखील आहेत.
Naldurg-Fort
esakal
तसंच मुधबाधबा पख्यत्वेकरुन पर्यंटक या किल्ल्यातील धबाधबा पहाण्यासाठी उपस्थिती लावतात.
Naldurg-Fort
esakal
सुरुवातीला हा किल्ला निजामाच्या ताब्यात होता. परंतु 1757 मध्ये नानासाहेब पेशव्यांच्या काळात, हा किल्ला जिंकला होता. परंतु पानिपतात तो पुन्हा निजामाच्या ताब्यात गेला.
Naldurg-Fort
esakal
Nagar Fort
esakal