'असा' आहे नाशिक येथील काळाराम मंदिराचा इतिहास

सकाळ डिजिटल टीम

प्राचिन मंदिर

काळाराम मंदिर हे  नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील प्राचिन मंदिर म्हणून आळखले जाते.

Kalaram Temple | sakal

मंदिराचा इतीहास

या प्राचिन काळाराम मंदिराचा इतीहास काय आहे जाणून घ्या.

Kalaram Temple | sakal

गुप्त वनवास

हे मंदिर भगवान राम यांनी गुप्त वनवासात राहिल्याच्या ठिकाणी उभे असल्याचे मानले जाते. 

Kalaram Temple | sakal

रंगराव ओढेकर

काळाराम मंदिर १७८२ मध्ये सरदार रंगराव ओढेकर यांनी जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले होते. 

Kalaram Temple | sakal

बारा वर्षे

 या मंदिराचे काम बारा वर्षे चालले असे म्हटले जाते.

Kalaram Temple | sakal

२००० लोक

दररोज २००० लोक काळाराम मंदिराचे काम करत होते.

Kalaram Temple | sakal

पश्चिम भारत

काळाराम मंदिर हे पश्चिम भारतातील रामजींच्या सर्वोत्तम आधुनिक मंदिरांपैकी एक मानले जाते.

Kalaram Temple | sakal

भगवान राम

मंदिरात भगवान राम, सीता, लक्ष्मण यांच्या काळ्या दगडाच्या उभ्या प्रतिमा आहेत.

Kalaram Temple | sakal

मुंबई येथील ताज हॉटेलचा इतिहास काय आहे

Taj Hotel Mumbai | sakal
येथे क्लिक करा