सकाळ डिजिटल टीम
मुंबई येथील ताज हॉटेल हे प्रसिद्ध आहे.
ताज हॉटेलचे नाव आपण सर्वांनीच एकले आहे.
या ताज हॉटेलचा इतिहास तुम्हाला महित आहे का?
काय आहे ताज हॉटेलचा इतिहास जाणून घ्या
1865 मध्ये, जमशेदजी टाटा यांना मुंबईतील एका हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्यामुळे त्यांनी हे हॉटेल उघडण्याचा निर्णय घेतला
त्यांनी हे हॉटेल एक उत्कृष्ट वास्तुकला आणि उत्कृष्ट सोयी-सुविधांनी युक्त करण्याचा निर्णय घेतला.
ताज हॉटेल इंडो-सारासेनिक शैलीत बांधले आहे, जी भारतीय आणि इस्लामिक वास्तुकलेचे मिश्रण आहे.
पहिल्या महायुद्धात हे हॉटेल 600 पलंगांचे रुग्णालय म्हणून वापरले गेले.
आज ताज हॉटेल एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे आणि जगातील सर्वात प्रतिष्ठित हॉटेल्सपैकी एक मानले जाते.