125 वर्षांपूर्वी कशी साजरी व्हायची काली पूजा? जुने फोटो एकदा पाहाच

Vinod Dengale

ओळख

काली पूजा ज्यास श्यामा पूजा किंवा महानिशा पूजा म्हणूनही ओळखली जाते. हा देवी कालीला समर्पित असलेला एक प्रमुख हिंदू सण आहे

तिथी

हा सण हिंदू पंचांगातील कार्तिक महिन्यातील अमावस्येला साजरा केला जातो. साधारणपणे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये हा सण साजरा होतो.

महत्त्व

हा दिवस देवी कालीला समर्पित आहे. हिंदू पुराणांमध्ये देवी काली यांना जीवन, मृत्यू आणि मोक्षाशी संबंधित शक्तिशाली देवी मानले जाते.

स्वरूप

हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये देवीचे वर्णन गडद वर्ण, चार हात आणि बाहेर आलेली जीभ असलेल्या देवीच्या रूपात केले आहे.

फोटो

1900 च्या काळातील हा फोटो असून त्या काळात काली पूजा अशी साजरी केली जात असे.

परिवर्तन

देवीची ही विविध रूपे परिवर्तन घडवून आणण्याच्या त्यांच्या सामर्थ्याचे प्रतीक मानली जातात.

लोकश्रद्धा

भारतामध्ये विशेषतः पश्चिम बंगाल, आसाम आणि ओडिशा या राज्यांतील लोकांच्या श्रद्धेत काली देवीला महत्त्वाचे स्थान आहे.

दुर्गामूर्ती घडवण्यासाठी वेश्यावस्तीतील माती का लागते? जाणून घ्या परंपरेमागचे रहस्य!

हेही पाहा