Kamal Haasan यांच्या मुलीचा काळ्या ड्रेसमधला फोटो पाहिलाय का? 'या' फोटोंमध्ये दिसतेय एकदम हॉट

सकाळ डिजिटल टीम

'रमय्या वस्तावय्या' चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकणारी अभिनेत्री श्रुती हासन नेहमीच तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांना वेड लावत असते.

Kamal Haasan Daughter Shruti Haasan Photo

अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे लेटेस्ट फोटोशूटचे फोटो पोस्ट केले आहेत.

Kamal Haasan Daughter Shruti Haasan Photo

फोटोंमध्ये श्रुती हासनने अतिशय सुंदर काळ्या रंगाचा पोशाख परिधान केलाय, यामध्ये ती खूप ग्लॅमरस दिसत आहे.

Kamal Haasan Daughter Shruti Haasan Photo

प्रत्येक वेळी प्रमाणेच यावेळी देखील अभिनेत्रीने तिच्या सौंदर्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Kamal Haasan Daughter Shruti Haasan Photo

श्रुतीने कॅमेऱ्यासमोर अनेक किलर पोज देत फोटोशूट केले आहेत.

Kamal Haasan Daughter Shruti Haasan Photo

या फोटोंवर कमेंट करताना एका यूजर्सनं लिहिलंय, खूपच हॉट.. तर, दुसऱ्यानं कमेंटमध्ये खूप सुंदर असं तिचं वर्णन केलंय.

Kamal Haasan Daughter Shruti Haasan Photo

श्रुतीचा प्रत्येक लूक इंटरनेटवर शेअर होताच, चाहत्यांमध्ये प्रचंड व्हायरल होत आहे.

Kamal Haasan Daughter Shruti Haasan Photo

पांढऱ्या रंगाचा जॅकेट अन् थाई स्लिट स्कर्ट घालून 'या' अभिनेत्रीनं दाखवला तिचा परफेक्ट फिगर