महाराष्ट्रातला शापित कंचनी महाल! आजही येतो घुंगराचा आवाज, अख्यायिका काय?

सकाळ डिजिटल टीम

कंचनी महाल

बुलढाण्यातील मेहकर इथं गावाबाहेर असलेला एक वाडा सर्वांचं लक्ष वेधून घेतो. कंचनीचा महाल नावानं तो ओळखला जातो.

kanchani mahal

|

Esakal

शापित

कंचनीबाबत एक अख्यायिका सांगितली जाते. ती एक लावण्यवती होती आणि तिच्या पायातल्या घुंगराचा आवाज आजही वाड्यात ऐकू येतो म्हणतात. या महालाला शापित महालही म्हटलं जातं.

kanchani mahal

|

Esakal

लोणार

लोणार सरोवराच्या काठी असलेल्या देवळातला नंदादीप तो इथूनच दिसला पाहिजे यासाठी भव्य महाल बांधून घेतला.

kanchani mahal

|

Esakal

देवीचा कोप

एका रात्री भव्य महालाचे ७ मजले चढून गेली असता देवीचा कोप झाला आणि शीळा होऊन ती कोसळली. पण तिच्या घुंगराचा आवाज येतो अशी अख्यायिका आहे.

kanchani mahal

|

Esakal

७ मजले

तरुण राजकुमाराने तिला सोबत जाऊन लोणार तळ्यात देवीचा दिवा पाहू म्हटलं. पण तिने २ मजली महालावर गर्वाने ५ मजले बांधले.

kanchani mahal

|

Esakal

ऐतिहासिक वारसा

कंचनीचा महाल मेहकरचा ऐतिहासिक वारसा मानला जातो. या महालाबद्दल अख्यायिका, अफवा कायमच चर्चेत असतात.

kanchani mahal

|

Esakal

भग्नावशेष

कंचनीच्या वास्तव्याबाबत किंवा अख्यायिकेबाबत ऐतिहासिक संदर्भ नाहीत. सध्या या महालाचे अवशेष भग्नावस्थेत आहेत.

kanchani mahal

|

Esakal

संरक्षणाची मागणी

सात मजल्यांपैकी अडीच मजलेच आता उरले आहेत. वास्तू संरक्षित व्हावी अशी मागणी सातत्याने होत असते.

kanchani mahal

|

Esakal

धुक्यात हरवलेला लोहगड, पावसाळ्यातला स्वर्गीय नजारा, एकदा नक्की भेट द्या

Lohagad Fort Monsoon Travel Guide

|

esakal

इथं क्लिक करा