Saisimran Ghashi
अनेक लोकांना पोहे खाल्ल्यानंतर पित्ताचा त्रास होतो
esakal
त्यामुळे ते आवडीचा पदार्थ असूनही पोहे खाणे टाळतात
esakal
आज आम्ही तुम्हाला पोहे बनवायची अशी पद्धत सांगणार आहे ज्याने पोहे चविष्ट बनतीलच आणि पित्त सुद्धा होणार नाही
esakal
पित्त टाळण्यासाठी जाड पोह्यांचा वापर करावा आणि ते जास्त वेळ न भिजवता स्वच्छ धुवावेत.
esakal
पचन सुलभ होण्यासाठी फोडणीत हिंग घालावा आणि कांदा जास्त करपल्यास पित्त होऊ शकते, त्यामुळे तो फक्त गुलाबी होईपर्यंत परतावा.
esakal
चवीनुसार थोडी साखर घातल्याने पोह्यांमधील आंबटपणा आणि तिखटपणा संतुलित होतो
esakal
तेलाचे प्रमाण योग्य ठेवल्यास ॲसिडिटीचा त्रास होत नाही.
esakal
पोहे मसाल्यात मिसळल्यावर मंद आचेवर ३-४ मिनिटे वाफवावेत, सर्व्ह करण्यापूर्वी लिंबाचा रस घातल्याने चव वाढते आणि अन्न पचायला मदत होते
तसेच ओले खोबरे आणि भरपूर कोथिंबीर घातल्याने पोह्यांचा जडपणा कमी होतो.
DDC 001 number plate owner
esakal